वधू वर व समाज परिचय मेळावा २०२६

जाहीर निमंत्रण

वधू वर व समाज परिचय मेळावा २०२६

रविवार दि. १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता

      सर्व समाज बांधवांना कळविण्यात येते की आपला व्यवसायिक नोकरी निमित्त व सामाजिक संपर्क वाढावा व आपल्या शेती व्यवसायिक औद्योगिक व खाजगी व्यावसायिक नोकरदार अधिकारी शैक्षणिक व सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मंडळी एकत्रित येऊन त्यांच्यात शैक्षणिक, शेती, औद्योगिक, आर्थिक, व्यवसायिक, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर चर्चा होऊन एक दुसऱ्याला मदत व्हावी व त्यांच्या अडीअडचणी एकमेकांच्या संपर्कातून व सहकार्याने सोडवण्यास व्यक्तिगत पातळीवर मदत व्हावी या उद्देशाने मंडळाने मेळाव्याचे आयोजन केलेले आहे

तसेच समाजातील इच्छुक वधू-वरांना योग्य व अनुरूप स्थळ मिळावे या उद्देशाने मंडळाने वधु वर परिचय व समाज मेळाव्याचे एकत्रित आयोजन केलेले आहे तरी इच्छुक वधू वरांनी या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करावी ही मंडळातर्फे विनंती.

वधू वर नाव नोंदणीसाठी आपला फॉर्म मंडळाच्या स्थानिक संपर्क प्रमुखांन कडे किंवा मंडळाच्या सहकार्याकडे संपर्क करून फॉर्म भरून देऊ शकता किंवा 📱8855881828 या मो. नंबर वर फॉर्म भरून व्हाट्सअप करू शकता तसेच आपण मंडळाच्या वेबसाईटवर देखील वधू वरांचे फॉर्म दि. 31.12.2025 पर्यंत भरून पाठवू शकता. Click Heare For Go Website

तसेच कार्यक्रमाच्या वेळी प्रकाशित होणाऱ्या पुस्तिकेमध्ये आपली व्यावसायिक किंवा वैयक्तिक जाहिरात देण्यासाठी आपण मंडळाच्या प्रतिनिधींशी किंवा संपर्क प्रमुखांची संपर्क साधावा. अथवा आपण मंडळाच्या मोबाईल नंबर वर संपर्क करून कळवू शकता संपर्कासाठी मो. नंबर 📱8855881828
तसेच आपण आपली जाहिरात तयार करून किंवा जाहिरातीत टाकायचे माहिती व फोटो मेल वर पाठून शकता त्यासाठी mail ID: mfmsvm@gmail.com

मराठा मंदिर कार्यालय जळगाव रोड औरंगाबाद.

आयोजक : महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ छत्रपति संभाजीनगर (औरंगाबाद) 

 

गुगल म्याप लोकेशन साठी खाली टिचकी मारा.

https://goo.gl/maps/YoYyvKTz8oDzbar66