महात्मा फुले यांच्या विचारांचा समाज निर्माण करण्यासाठी चाललेली आपली धडपड पूर्णपणे यशस्वी होत आहे . या कार्यास आपणास असेच बळ मिळत राहो आपले हे उल्लेखनीय कार्य नवे पर्व घडवेल यात शंका नाही . या कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो .