इ. जी. अमृता दगडू गवळी

महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ औरंगाबाद हे २००७ पासून कार्यरत आहे . मंडळ हे वैचारिक , सामाजिक शैक्षणिक व समाजाची आर्थिक उन्नतीसाठी काम करत आहे . दरवर्षी वधुवर परिचय मेळावा थोर संत महात्मे आणि दिवणगत महापुरुष च्या जयंती व पुण्यतिथी साजऱ्या करत आहेत मान्यवर आणि विचारवंत येऊन समाजउन्नोती साठी कार्यरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *