वधू वर व समाज बांधव मेळाव्या निमित्त निमंत्रण आणि सहयोग दौरा.
या दौऱ्याचे प्रमुख : अनिल चौधरी (राजू)
सहकारी अधिकारी :
- साळूबा पांडव.
- संतोष गोरे.
- रामराव रावूत.
या दौर्यामध्ये गोवोगावी असलेल्या समाज बांधवानी खूप चानला प्रतिसाद दिला तसेच या कार्यक्रमच्या पुस्तिकेमध्ये जाहिरात देउन आर्थिक हात भारसुद्धा लावला.
विषेश बाब मणजे औरंगाबाद मध्ये होत असलेल्या हुशार होतकरू गरीब समाज बांधवांच्या मुलीच्या वस्तीगुहा साठी या दौच्यातील समाज बांधवांनी सढळ हाताने मदत सुद्धा केली. त्याबद्दल मंडळ त्यांचे खूप आभारी आहे.
दौर्यामधील समज बंधावासोबत चर्चा करताना टिपलेले काही छायाचेत्रे.