ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गठित केलेला समर्पित आयोगा चे अध्यक्ष माननीय श्री बाठिया यांना निवेदन देताना महात्मा फुले माळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल चौधरी माजी अध्यक्ष भगवानराव सोनवणे माजी अध्यक्ष गंगाधरराव गोरे व सदस्य साळुबा पांडव, अशोक गोरे सर,उमेश उबाळे. आयोगास निवेदन देण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व सहकार्याने अतिशय कमी वेळ असतांना अथक परिश्रम घेऊन आयोगास सर्व प्रथम व वेळेत निवेदन सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *