🌹🙏 आग्रहाचे निमंत्रण🙏🌹
श्री महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ, छत्रपती संभाजीनगर तर्फे समाजातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्या गरीब होतकरू मुलींसाठी छत्रपती सांभाजीनगर येथे
सावित्री बाई फुले मुलींचे वसतिगृह उभारण्यात आले आहे या वसतिगृहाचा उद्घाटन समारंभ दि. 04.05.2025 रविवार रोजी सकाळी ठीक 10.30 वा. आयोजिला आहे तरी आपणास या कार्यक्रमाचे हार्दिक निमंत्रण. आपण कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती
🙏 अवश्य यावे ही विनंती🙏
👇 लोकेशन 👇
https://maps.app.goo.gl/8246a2eoXzxxodps6
🙏 विनित🙏
श्री महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ, छत्रपती संभाजीनगर