जाहीर निमंत्रण
वधू वर व समाज परिचय मेळावा २०२५
रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता
मराठा मंदिर कार्यालय जळगाव रोड औरंगाबाद.
आयोजक : महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ छत्रपति संभाजीनगर (औरंगाबाद)
गुगल म्याप लोकेशन साठी खाली टिचकी मारा.
https://goo.gl/maps/YoYyvKTz8oDzbar66

