वधू वर व समाज बांधव परीचय मेळावा २२ जानेवारी २०२३

वधू वर व समाज बांधव परीचय मेळावा २२ जानेवारी २०२३

जाहीर निमंत्रण

प्रिय माळी बंधू-भगिनींना जय सावता,
       आजच्या धावत्या युगात आपल्या मुला मुलींसाठी त्या त्या क्षेत्रातील वधू वर शोधणे कठीण झालेले आहे. आपल्या शहरात किंवा गावात अनेक विवाह इच्छुक स्थळे असूनही आपल्याला ते माहीत नसतात. याला एकमेव कारण म्हणजे जनसंपर्क नसणे, म्हणूनच महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ औरंगाबाद यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. वधू-वरांनी असलेले शेकडो स्थळे उपलब्ध होण्यासाठी इच्छुक वारांच्या पालकांनी वधू-वरांचे संपूर्ण नाव शिक्षण वय पत्ता इत्यादी माहिती असलेला फॉर्म कार्यक्रमाच्या २० दिवस अगोदर पर्यंत भरून संस्थेच्या पदाधिकारी किंवा स्थानिक संपर्कप्रमुख आकडे सादर करावा.

माहिती तुम्ही पुढील ठिकाणी पाठवू शकता

  • श्री गणेश भाजीपाला केंद्र डेली नेट्स गारखेडा परिसर औरंगाबाद
  • E-Mail Id : mfmsvm@gmail.com
  • WhatsApp No : 8855881828
  • Online :  http://vadhuvar.mfmsvm.com
  •  स्थानिक संपर्क प्रमुखाकडे
  • माद्लातील कुठल्याही पदाधीकार्याकडे

 

महत्त्वाची सूचना : मंडळ कोणाचेही वधू वर परिचय सेवा सुविधांसाठी पैसे घेत नाही किंवा पैशासाठी फोन सुद्धा करत नाही सर्वांनी फसवणुकीपासून सावध राहावे.

 वधू वर परिचय मेळावा २०२३
वधू वर परिचय मेळावा २०२३
नोंदणी फॉर्म
नोंदणी फॉर्म २०२३
जाहीर आवाहन
जाहीर आवाहन

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *