सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण वर्षं महोत्सवा निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.
महोत्सव समिती औरंगाबाद यांनी केले आहे.
शनिवार दि २४ सप्टेंबर २०२२, वेळ – साकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत.
स्थळ साऊ-तात्याबा मंडप, महात्मा जोतीराव-सावित्रीमाई फुले पुतळा, औरंगपुरा, औरंगाबाद (संभाजीनगर).
सर्व समाज बाधवांना सह्भागी होण्याचे आवाहन महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ औरंगाबाद यांच्या वतीने करण्यात येत आहे.