सावित्रीबाई फुले मुलींच्या वस्तीगृहाचा शेवटचा स्लॅब पूर्ण.

महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ औरंगाबाद
च्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वस्तीगृहाचा
शेवटचा स्लॅब आज दिनांक 21. 8 . 22 रोजी टाकण्यात.
आला यावेळी स्लॅबच्या मशीनचे पूजन जिल्हा परिषद यवतमाळ चे विस्तार अधिकारी
श्री सुधाकरराव जाधव
यांचे शुभ हस्ते पूजा करून व नारळ फोडून करण्यात आले याप्रसंगी मंडळाचे
अध्यक्ष
श्री अनिल चौधरी
गणेश शहाणे,
गणेश हिवाळे,
दीपक शहाणे,
अशोक गोरे सर,
साळवा पांडव
हे मंडळाचे कार्यकर्ते तसेच कॉन्ट्रॅक्टर प्रकाश बरांडे उपस्थित होते.
सर्व समाज बांधवांच्या अमूल्य सहकार्यातून हे मुलींचे वस्तीगृह उभारणे सुरू आहे मंडळ सर्व देणगीदार व अन्य प्रकारे सहकार्य करणाऱ्या *समाज बांधवांचे ऋणी आहे मंडळास यापुढेही समाजबांधव असेच तन-मन-धनाने सहकार्य करतील ही अपेक्षा व नम्र विनंती
धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *