महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ, औरंगाबाद तर्फे मुलींचे वसतिगृह बांधकामचा दुसरा स्लॅब टाकून पूर्ण झाला.
आपण सर्व दातृत्ववान समाजबांधवांच्या सहकार्याने निर्माणाधीन असलेल्या हर्सूल पिसादेवी रोड येथे सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे करिता आपन सर्व समाज बांधवांचे असेच सहकार्य व मदत मंडळास सदैव राहो ही नम्र विनंती.
महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ, औरंगाबाद तर्फे सर्व समाजबांधवांचे हार्दिक आभार.