श्री शालिकराम हुडेकर यांच्याकडून सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतीगृहा साठी देणगी चा हातभार.

महात्मा फुले माळी समाज विकास विकास मंडळ औरंगाबाद तर्फे हरसुल औरंगाबाद येथे उभारण्यात येत असलेल्या सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृहा साठी …

श्री शालिकराम हुडेकर नांद्रा कोळी तालुका जिल्हा बुलढाणा यांच्याकडून ५००० रु देणगी मिळाली.


यांनी मंडळाचे पदाधिकारी यांचेकडे रुपये पाच हजार चा निधी सुपूर्द केला.


मंडळातर्फे हुडेकर साहेबांचे खूप खूप आभार
समाजाने सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *