बुलढाणा येथे निधी संकलन करताना मंडळाचे पदाधिकारी

औरंगाबाद येथे महात्मा फुले माळी समाज विकास मंडळा तर्फे उभारण्यात येत असलेल्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहा साठी बुलढाणा येथे निधी संकलन करताना मंडळाचे पदाधिकारी

वसतिगृह कामासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मंडळ करत आहे. आपण खालील पैकी कोणत्याही पद्धतीने वसतिगृहा साठी मदत करू शकता आपण दिलेल्या मदतीची रीतसर पावती आपल्याला मिळेल.

पैसे पाठविल्या नंतर 8855881828 या क्रमाकावर माहिती द्यावी आणि पावती घ्यावी

UPI QR CODE IS BELOW

पैसे पाठविल्या नंतर 8855881828 या क्रमाकावर माहिती द्यावी आणि पावती घ्यावी

Bank Account Details

पैसे पाठविल्या नंतर 8855881828 या क्रमाकावर माहिती द्यावी आणि पावती घ्यावी

Bank Name : State Bank Of India, Branch : Mayur Park, Aurangabad

Account No : 39087120943

IFSC Code : SBIN0017526

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *