मुलींचे वसतिगृह बांधकामचा स्लॅब सुरु

महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ, औरंगाबाद तर्फे मुलींचे वसतिगृह बांधकामचा स्लॅब टाकणे सुरू
आपण सर्व दातृत्ववान समाजबांधवांच्या सहकार्याने निर्माणाधीन असलेल्या हर्सूल पिसादेवी रोड येथे सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम प्रगतिपथावर.


महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ, औरंगाबाद तर्फे सर्व समाजबांधवांचे हार्दिक आभार.

महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ, औरंगाबाद तर्फे मुलींचे वसतिगृह बांधकामचा पहिला स्लॅब आपण सर्व दातृत्ववान समाजबांधवांच्या सहकार्याने टाकून पूर्ण झाला
महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ, औरंगाबाद तर्फे सर्व समाजबांधवांचे हार्दिक आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *