वसतिगृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यावर
आपल्या सर्वांना माहितीच आहे की सावित्रीबाई फुले मुलींच्या वस्तीगृहाचे काम मंडळांने हाती घेतले आहे आणि ते पूर्णत्वास सुद्धा जात आहे तरी सर्व समाज बांधवांनी एकदा का होईना आपल्या वस्तीगृहाला अवश्य भेट द्यावे आणि आपल्या परीने होईल ती मदत आपण वस्तीगृहासाठी करावी.
Bank Account Details
पैसे पाठविल्या नंतर 8855881828 या क्रमाकावर माहिती द्यावी आणि पावती घ्यावी