आपण सुंदर कार्यक्रम हाती घेतला आहे . प्रतेक शहरात जर वसतीगृह बांधल्या गेले तर माळी समाजातील गरीब मुलांची शिक्षणाची सोय होईल . आपल्याला सुद्धा समाज ऋण फेडण्याची संधी मिळेल. प्रतेकांने खारीचा वाटा उचलला तर ह्या गोष्टी सोप्या होतील . पुढील विकासासाठी हार्दिक शुभेच्छा .