श्री भानुदास पुंजाजी हुडेकर

मंडळाने हाती घेतलेला अतिशय स्तुप्त असा उपक्रम आहे आणि या मध्ये जो मुलीच्या वस्तीगृहाचा प्रश्न हाती घेतला आहे तो म्हणजे खर्या अर्थाने क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या विचारावर चालणे म्हटले तरी वावगे ठरणार नाही त्यांच्या या कार्यास माझ्या  भर भररुन शुभेछा  या पुढेही अशाच प्रकारची निस्वाथी सेवा घडो ही निर्मिक चरणी प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *