दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वधू वर परिचय व समाज मेळावा दि १६ जानेवारी २०२२ रोजी स. ११ वाजता मराठा मंदिर मंगल कार्येयालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
सर्वांना सुचित करण्यात येते की महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ औरंगाबाद तर्फे रविवार दिनांक 16 जानेवारी रोजी घेण्यात येणारा वधु वर परिचय मेळावा covid-19 च्या परिस्थितीमुळे व शासनाने आणलेल्या निर्बंधांमुळे ऑफलाइन (प्रत्यक्षरीत्या हजेरी लावून मर्यादित संख्येत होईल)
?सर्व बांधवांनी ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हावे आपली उपस्थिती प्राथ्ंनिय आहे सहभागी होण्याची लिंक खाली देत आहोत.
वधू-वरांसाठी महत्वाची सूचना.
? सर्व वधू वरांना विनंती आहे की त्यानी प्रत्यक्षरित्या कार्यक्रमास हजार राहावे.
?? सोबत मेळाव्यासाठी ची लिंक शेअर करीत आहोत
तरी सर्व समाजबांधवांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा.
?विनीत?
महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ औरंगाबाद व मंडळाचे सर्व कार्यकर्ते.
या वर्षी कोरोना संसर्ग धोका आणि प्रशासकीय कायद्याचे कोणतेही उल्लघन होणार नाही याची काळजी घेत मंडळाने हा कार्यक्रम घेऊन सर्व समाज बांधवाना इंटरनेट च्या माधमातून (YouTube Live) थेट प्रेक्षपण करण्याचे आहे.


Congratulations all team